बहुतांश शाळा कॉलेजातील मुले ही अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी जातात. वाईट संगतीत राहून आयुष्य खराब करून घेतात. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई व अन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने SIES महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थ सेवना विरुद्ध शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता SIES कॉलेज ते नेरुळ रेल्वे स्टेशन व परत अशी सुमारे ६ किलोमीटरची रॅली काढण्यात आली. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, अन्वय प्रतिष्ठानचे डॉ. अजित मगदूम, प्रा. वृशाली मगदूम, कॉलेजचे प्राचार्य, अध्यापक व भाग घेणारे सुमारे २०० विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.
- Home
- About
- Verticals
- Health, Disability and Senior Citizens
- Work under Health Vertical
- Individuals with Disabilities
- Senior Citizens
- Early diagnostic Evaluation and Intervention
- Hearing Loss Diagnosis and Treatment
- Mental Health Awareness Program
- Disability Global Certificate Distribution Program
- Health insurance scheme for Disabled
- Cochlear Implants
- State Level Conference
- Rajmata Jijau Scheme
- Health, Disability and Senior Citizens
- Initiatives
- Events
- District Centres
- Awards
- Auditorium
- Media
- Search
Select your language