यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नाशिक विभागीय केंद्रातर्फे वारली चित्रसृष्टी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दि. ११ मे व रविवार दि. १२ मे रोजी पहिली बॅच आणि सोमवार दि.१३ मे व मंगळवार दि. १४ मे रोजी दुसरी बॅच होईल. सकाळी १० ते १ या वेळेत बेसिक कोर्स होईल. दुपारी २ ते ५ या वेळेत ऍडव्हान्स कोर्स होणार असून त्यात कापडावर आणि मातीच्या पॉटवर वारली पेंटिंग कसे करायचे हे शिकविण्यात येणार आहे. क्लब हाऊस , विश्वास को-ऑप. बँकेसमोर,सावरकरनगर येथे ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळांमध्ये ५ ते ७५ वयोगटातील कलाप्रेमींना सहभागी होता येईल. बेसिक आणि ऍडव्हान्स आणि कॉम्बो कोर्स असे या कोर्सचे स्वरूप आहे. कार्यशाळेत सहभागी होताना पेन्सिल,पाण्यासाठी बाऊल,जुना रुमाल आणि पॅड आणावे. सहभागी सर्वांना आवश्यक साहित्य,पुस्तक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी राजू देसले ७७२००५२५७२,सचिन हांडे ७७२००५२५५७,ज्ञानेश्वर शिरसाठ ९६०४०६१७५८ व विनायक रानडे ९९२२२२५७७७ यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त कलाप्रेमींनी कार्यशाळेत सहभागी व्हावे आणि महाराष्ट्रातील शाश्वत कला शिकून कलानिर्मिती करण्याचा आनंद मिळवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
- Home
- About
- Verticals
- Health, Disability and Senior Citizens
- Work under Health Vertical
- Individuals with Disabilities
- Senior Citizens
- Early diagnostic Evaluation and Intervention
- Hearing Loss Diagnosis and Treatment
- Mental Health Awareness Program
- Disability Global Certificate Distribution Program
- Health insurance scheme for Disabled
- Cochlear Implants
- State Level Conference
- Rajmata Jijau Scheme
- Health, Disability and Senior Citizens
- Initiatives
- Events
- District Centres
- Awards
- Auditorium
- Media
- Search
Select your language