
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या कार्याध्यक्ष मा. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाने मृत व्यक्तीची मोफत एक हजारावर मृत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणा-या सदस्यांचा 'मानवता सेवक' म्हणून सत्कार समारंभ ३० जून २०२१ रोजी दुपारी ३ वाजता शासकीय विश्रामगृह, आयटीआय चौक, नांदेड येथे होणार आहे.