
यशवंतराव चव्हाण सेंटरचा शिक्षण विकास मंच आयोजित शिक्षक साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर येथील संमेलनाचे अध्यक्ष आणि ग्रामीण गोष्टींच्या जाणीवेतून लिहिणारे लेखक बालाजी मदन इंगळे याचा 'मुरडण' हा ललित लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. सर्वांनी जरूर वाचावे.