यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंच यांच्या वतीने ७८ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यदिन प्रश्नमंजुषा-२०२४ चे आयोजन करण्यात आले. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत एकूण ५६०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. शालेय गट, महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा तीन विभागात ही स्पर्धा घेण्यात आली.
स्वातंत्र्यदिन प्रश्नमंजुषा-२०२४ निकाल
शालेय गट निकाल
- प्रथम क्रमांक -
भार्गवी मनीष भोई - पालघर - द्वितीय क्रमांक -
सर्वेश अतुल पवार - बीड - तृतीय क्रमांक -
त्रिवेणी प्रवीण सातपुते - अहमदनगर
महाविद्यालयीन गट निकाल
- प्रथम क्रमांक -
नीरज गंगाधर पवार - मुंबई - द्वितीय क्रमांक -
चंचल कर्ण चव्हाण - अहमदनगर - तृतीय क्रमांक -
शेख शिफा बेगम मोहम्मद जावेद - मुंबई
खुला गट निकाल
- प्रथम क्रमांक -
नवनाथ गोविंदराव दापके - छत्रपती संभाजीनगर - द्वितीय क्रमांक -
सुशांत संभाजीराव निकम- सांगली - तृतीय क्रमांक -
शैला नवनाथ दापके- छत्रपती संभाजीनगर
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक डाॅ.वसंत काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आली.
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..!
या सर्व प्रक्रियेची तांत्रिक बाजू अजित तिजोरे यांनी सांभाळली. समन्वयाचे काम डाॅ.माधव सूर्यवंशी यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाचे प्रमुख योगेश कुदळे, शिक्षण कट्टयाच्या सर्व जिल्हा समन्वयकांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले.